महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०६ डिसेंबर) : नवी सांगवी कृष्णा चौक येथेल भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप यांच्या संपर्क कार्यालया मध्ये भारत मातेचा थोर सुपुत्र, राष्ट्रनिर्माता, युगप्रवर्तक, युगपुरुष, शेतकऱ्यांचे कैवारी , विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान , दामोदर वॅलीचे व भाक्रानांगल प्रकल्पाचे शिल्पकार , समस्त महिला वर्गाचे तारणहार , मानवाला माणुस म्हणून जगण्याचे हक्क व अधिकार देणारे , जगातील आदर्श राज्यघटनेचे शिल्पकार , शीलवंत , किर्तीवंत , प्रज्ञावंत , ज्ञानसूर्य, महामानव, बोधीसत्व, परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्मृतींना विनंम्र अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी डॉक्टर देविदास शेलार सामाजिक कार्यकर्ते सखाराम रेडेकर,संजय मराठे,उमेश बोरसे शशिकांत नागणे,शैलेश जाधव,रमेश चौधरी,प्रफुल उतखडे तसेच नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :-- पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी…
अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून-…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ ऑगस्ट २०२५ : चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज…