महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रगतशील विकासाचे शिल्पकार मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने ‘‘सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले. पिंपळे निलख विशाल नगर येथे या अभियानाची सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी आमदार श्री.महेशदादा लांडगे, आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा सदाशिवजी खाडे, मा.महापौर माई ढोरे, मा.सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाके, मा.नगरसेविका आरती चोंधे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, भाजपा निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस भाजपा राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, भाजपा नेते सचिन साठे, भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, नितीन इंगवले, रणजीत कलाटे संजय दळवी,
भाजप शहराध्यक्ष मा. शंकर जगताप म्हणाले की, “शहर आणि परिसरात पर्यावरणाचे रक्षण, राष्ट्राचे संरक्षण या संकल्पनेतून तब्बल ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड करण्याचे महाअभियान राबविण्यात आले आहे. तसेच, आधार कार्ड अपडेट सुविधा केंद्र अभियान, मोफत आरोग्य सेवा असे उपक्रम आयोजित केले आहे.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभर सेवादिवस साजरा करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संकल्प केला असून, आगामी काळात पर्यावरणपुरक उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. या सेवा दिवसाच्या निमित्ताने भाजपाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आप आपल्या कार्यक्षेत्रात सेवा उपक्रमात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…