पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र . १९ मधील चिंचवडच्या श्रीधरनगर परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . २२ ऑक्टोबर ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र . १९ मधील चिंचवडच्या श्रीधरनगर परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज पार पडले .

या कार्यक्रमास नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे , शैलेंद्र मोरे , नगरसेविका जयश्री गावडे , कार्यकारी अभियंता रविंद्र पवार , उपअभियंता संजय खरात , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे , महेश कुलकर्णी , विलास लांडगे , अजय भंडारी , कडेकर , महेश धोका , दिलीप चोरडीया , मुकुंद जोशी , भूषण देसाई , अनिल नहार , भारतमाता सत्संग मंडळ व श्रीधरनगर युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते .

रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि मजबूतीकरण करण्यात येणार आहे . दुर्गा कॉर्नर ते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि देवधर सोसायटी परिसरातील रस्त्यांचा यात समावेश आहे . यासाठी सुमारे ७ कोटी ९ ० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले .

 

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago