Categories: Editor Choice

पिंपळे गुरव येथील मुक्तांगण गृहउद्योग महिलांच्या वतीने … महिलांनी बनविलेला घरगुती फराळ आरोग्य विभागातील कर्मचा – यांना केला वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२९ ऑक्टोबर) : पिंपळे गुरव येथील मुक्तांगण गृहउद्योग महिलांच्या वतीने , महिलांनी बनविलेला घरगुती फराळ आरोग्य विभागातील कर्मचा – यांना वाटण्यात आला .

करोना कामामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना सेवा देण्याचे काम त्यांनी केलेले आहे . त्यामुळे पहिला सन्मान दिवाळी फराळ वाटून केला . त्यांची दिवाळी गोड करण्याचे काम अध्यक्षा सौ . कावेरी उर्फ सुनंदा संजय जगताप यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने करण्यात आला .

यावेळी अध्यक्षा कावेरी जगताप , खजीनदार निर्मला नवले , संचालिका मनिषा काटे , निमा बाईत , नलिनी पाठक , सौ . घोडावडे आदी महिलांनी त्यांना फराळ वाटण्यात हाराष्ट्रा आला . संस्थेचे मार्गदर्शक श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते .

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

22 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

3 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago