Categories: Editor Choice

१५ ऑगस्ट १९४७ साली झेंडावंदन सोहळा पाहिलेल्या … त्यावेळी वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या भाग्यवंतांचा महानगरपालिकेच्या वतीने सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ६ ऑक्टोबर २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ३९ वा वर्धापन दिन दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे.  या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेली असून सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.  त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने नुकताच ठराव मंजूर केलेला आहे.  त्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ साली झेंडावंदन सोहळा पाहिलेल्या त्यावेळी वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या भाग्यवंतांचा महानगरपालिकेच्या वतीने सन्मान केला जाणार आहे.

यासाठी १५ ऑगस्ट १९४७ रोजीचा झेंडावंदन सोहळा प्रत्यक्ष पाहणा-या त्यावेळी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील भाग्यवंतांनी त्यांची नावे, आधारकार्ड झेरॉक्स, मोबाईल क्रमांकासह महापालिकेच्या नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये द्यावीत.

अथवा mayor@pcmcindia.gov.in किंवा pro@pcmcindia.gov.in या ई-मेल वर पाठविण्यात यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शहरवासियांना केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

4 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

5 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

15 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

15 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago