आता आपण आपल्या कुटुंबाची वैद्यकीय तपासणी घरबसल्या विनामूल्य करू शकता … काय आहे,केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकारची योजना

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रातील जनतेस सरकारने अत्यंत आनंदाची आरोग्यदायी बातमी दिली आहे , ती अशी आहे, ‘की आपण आपल्या कुटुंबाची वैद्यकीय तपासणी घरबसल्या विनामूल्य आता करू शकता . केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली आहे .

आपण आता खालील दिलेल्या Link द्वारे Google Chrome वर किंवा अँड्रॉइड अप्लिकेशन द्वारे डॉक्टरांशी घरबसल्या सल्लामसलत खालील प्रकारे करू शकतात

१. रुग्ण नोंदणी करण्यासाठी – Patient Registration वर क्लिक करा .
२. तुमचा मोबाइल नंबर टाइप करा . त्यानंतर नोंदणीसाठी मोबाईलवर आलेला ओटीपी अप्लिकेशनमध्ये टाका .
3. रुग्णांची सविस्तर माहिती आणि जिल्ह्याची नोंद करून , महाराष्ट्र हब सिलेक्ट करा . त्यानंता टोकन जनरेट वर क्लिक करून पुढील प्रक्रिया सुरू करून , मोबाईल नंबर आणि टोकन नंबर टाकून तुम्ही डॉक्टरांशी ऑनलाइन संपर्क साधू शकता .
४. आपण व्हिडिओ आणि चॅटद्वारे कोणत्याही सामान्य आजारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता .

५. इ – प्रिस्क्रिपशन द्वारे डॉक्टर तुम्हाला औषधे आणि घ्यावयाची काळजी ह्याबाबत माहिती पाठवतील . डॉक्टरांमार्फत देण्यात आलेली औषधे इ – प्रिस्क्रिपशन दाखवून आपण आपल्या नजीकच्या सरकारी दवाखान्यातून मोफत घेऊ शकता .

‘ ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे . आपण सकाळी ० ९ : ३० ते दुपारी ०१:३० व दुपारी ०३:०० ते ०५:०० ( रविवार बंद ) या वेळेत ह्या सेवेचा वापर करू शकता . • केंद्र सरकारची हि अधिकृत वेबसाइट आहेः https://www.esanjeevaniopd.in/

अँड्रॉइड मोबाइल धारकासाठी : https://play.google.com/store/apps/details?id तरी नागरिकांनी ई संजीवनी अप्लिकेशन वर माहिती घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सक पुणे यांनी कळविले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago