माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज :  माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस

🔴मेष– आजचा दिवस रोमांचकारी असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटं दूर होतील. नवीन संधी मिळेल. अचानक धनलाभ होईल. आपत्यांकडून सूख मिळेल. आत्मविश्वास वाढेल. जवळच्यांची साथ मिळेल.

🔴वृषभ– नोकरीमध्ये सहकार्यांची मदत मिळेल. पुढे वाटचाल करण्याचा कल आहे. दिलेले काम पूर्ण कराल. काही अधिकच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील छोट्यांकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायात लाभ होऊ शकतो.

🔴मिथुन– खास कामांसाठी मित्रांची मदत मिळेल. महत्वपूर्ण कामांमध्ये ऑफिसमध्ये अनेक कामांमध्ये यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रमोशन होण्याचे योग आहे. नवीन भेटी होतील. व्यापार करणाऱ्यांचा अडकलेला पैसा मिळेल. लहान मुलांकडे दुर्लक्ष करु नका.

🔴कर्क– आज तुम्हाला थोडं जबाबदारीने वागाव लागेल. मनातील गोष्ट कोणाला सांगू इच्छीत असाल तर सांगून टाका. आज प्रत्येक गोष्टींवर करडी नजर ठेवा. जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यापारासाठी नवीन लोकांसह करार करा. जीवनसाठी कडून सन्मान मिळेल.

🔴सिंह– जुन्या कामांचा फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची अचानक गरज भासेल. धार्मिक यात्रेला जाण्याचा बेत आखाल. दिवस शांतीपूर्ण राहील. मेहनत कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात जोडीदाराची साथ लाभेल. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.

🔴कन्या- प्रेमी युगूलांसाठी दिवस चांगला आहे. विवाहीत लोकांना जीवनसाथी कडून मदत मिळेल. जीवनसाथीसह नाते अधिक दृढ होईल. चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. कामकाजात व्यस्त राहाल. आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असेल.

🔴तुळ– नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या योजनांना समर्थन मिळू शकेल. व्यावसायात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सकारात्मक विचार ठेवा. साथीदारा बाबतीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. जुना मित्र अचानक संपर्कात येऊ शकतो.

🔴वृश्चिक– मनात नवे विचार येण्याची शक्यता आहे. विश्वासू लोकांकडून मदत आणि सल्ले मिळण्याची शक्यता आहे. स्वत: प्रतिमा सिद्ध करून दाखलाव. नवीन गोष्ट शिकण्याकडे कल आहे.

🔴धनू– अडचणींमधून बाहेर याल. नवीन वस्तू खरेदी कराल. कोणत्या नव्या विचारांवर काम कराल. व्यापारामध्ये कुटुंबाची मदत मिळेल. खासगी आयुष्यात यश मिळेल. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.

🔴मकर– दुविधा मन:स्थिती असल्यास त्यातूम मार्ग काढाल. धैर्य आणि प्रयत्न यांमध्ये संतुलन ठेवा. समस्यांचे सहज निराकरण कराल. धनलाभ होण्याचे योग आहे. चांगली बातमी कानावर येईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

🔴कुंभ– मेहनत केल्याने त्याचे फळ नक्की मिळेल. विचार केलेले कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. खास व्यक्तीसह मनातील गोष्ट शेअर कराल. मोठे निर्णय देखील घ्याल.

🔴मीन- तुमचे व्यक्तीमत्व आकर्षक राहिल. घर, जागा-जमीनीच्या संबंधीत नवीन करार कराल. ऑफिसमध्ये अपूऱ्या राहिलेल्या कामांकडे लक्ष द्या. मनातील शंका दूर होण्याची शक्यता आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago