माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – कसा असेल आजचा दिवस ( २७, नोव्हेंबर २०२० ) प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना असेल तर त्यावर तोडगा काढणं किंवा या समस्यां येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात त्यासाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

🔴मेष- आरोग्य पूर्णपणे चांगलं राहिल. घराच्या वातावरणामुळे तुम्ही निराश होऊ शकता.बर्‍याच जुन्या मित्रांना भेटू शकता.

🔴वृषभ- आरोग्याची काळजी घ्या. भविष्यातील योजनांचा विचार करा.

🔴मिथुन- एकटेपणाची भावना खूप वाईट आहे. वाई सवयी सोडण्याची ही चांगली वेळ आहे. आज आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागेल.

🔴कर्क- उशिरापर्यंत आपल्याकडे काम असेल. अनपेक्षितपणे खर्चाचा ताण येईल. आजचा दिवस असा आहे की जेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी होणार नाहीत.

🔴सिंह- वेगानं गाडी चालवणं आज आपल्यासाठी धोकादायक असेल. आर्थिक नफा मिळेल, अडचणींवर मात करण्यात यश मिळेल.

🔴कन्या- आज आपल्याला आलेला ताण दूर करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.

🔴तुळ- आपल्या वागणुकीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घ्याल. देवाण-घेवाण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याच्या दृष्टीने धावणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

🔴वृश्चिक- आज आपल्याला डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे. बोलताना शब्द जपून वापरा. आज आपला वेळ वाया घालवू नका.

🔴धनु- योजना आखणं वाईट नाही. प्रिय व्यक्तींसोबत आज आपला वेळ खूप चांगला जाईल. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल.

🔴मकर – नशिबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम घ्या. घाईगडबडीत कोणताही निर्णय आणि गुंतवणूक करू नका.

🔴कुंभ- आर्थिक समस्यांचा सामना आज आपल्याला करावा लागेल. वाईट वागण्याचा नकारात्मक प्रभाव पडेल ज्यामुळे आपला तोटा होऊ शकतो.

🔴मीन- आज आपण विश्रांती घेणं गरजेचं आहे. आज अचानक आपल्याला धनलाभ होईल. निराश असलेला मूड वादाचे कारण बनू शकतो.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago