माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस ( मंगळवार १३ ऑक्टोबर २०२० )

🔴मेष– नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मदत मिळणार आहे. आज फार काम करावं लागणार आहे. पण, घाबरुन जाऊ नका. नवं घर खरेदी करण्याची इच्छा होईल.

🔴वृषभ– व्यापार बेताचाच असेल. अडकलेले पैसे परत मिळतील. जमीन- संपत्तीच्या व्यवहारांमध्ये फायदा होणार आहे. कर्ज फेडण्याची संधी आहे. वडिलांची मदत मिळेल.

🔴मिथुन– काही बाबतीत दुमत असल्यामुळं कामात मन रमणार नाही. एखादी चिंता सतावेल. एकाग्रता कमी असेल. पोटाच्या विकारांपासून दूर राहा.

🔴कर्क– नशीबाचा कल तुमच्याच दिशेनं आहे. जुनी कामं मार्गी लागतील. आजचा दिवस चांगला आहे. मित्रांची मदत मिळेल.

🔴सिंह– काम आणि व्यवसायाच्या बाबतीत शत्रूवर मात कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. जुन्या मित्रांना भेटण्याची संधी आहे.

🔴कन्या– नोकरीच्या ठिकाणी प्रगती साधण्याचा योग आहे. व्यापारामध्ये धनलाभ होणार आहे. महत्त्वाच्या लोकांना भेटण्याची संधी मिळणार आहे.

🔴तुळ– आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी एखादा नवा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय़ घ्यावा लागू शकतो. संधी मिळाली तर आराम करा.

🔴वृश्चिक– अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. वरिष्ठांना प्रभावित करण्यात यश मिळेल. एखाद्या आवडत्या व्यक्तीशी भेट घडेल.

🔴धनु- व्यापारात फायदा होणार आहे. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर, त्यात यश मिळणार आहे. खर्च वाढतील.

🔴मकर– व्यापारासाठी एखादा प्रवास करावा लागू शकतो. नवी जबाबदारी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल.

🔴कुंभ– नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाणार आहे. व्यापारामध्ये फायदा होणार आहे. वरिष्ठांची मदत मिळेल. कामासाठीच्या मुलाखती यशस्वी ठरतील. आरोग्याची काळजी घ्या.

🔴मीन- कामाच्या पद्धतींमध्ये थोडे बदल घडून येतील. एखादं मवं काम हाती येईल. जबाबदारी वाढेल. दिवस चांगला आहे

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

3 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

3 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago