Categories: Editor Choiceindia

माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस ( बुधवार – ३०, डिसेंबर २०२० )

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस ( बुधवार – ता. ३०, डिसेंबर २०२० )

यंदाचं हे वर्ष अनेक संकंटांनी भरलेलं होतं. आव्हानांचा सामना करत वाईटावर मात देत चांगलं जगण्याचा प्रयत्न करत हे वर्ष सरलं. वर्षाच्या अखेरचा आजचा दिवस आपला कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य.

🔴मेष- आर्थिक व्यवहारासाठी दिवस चांगला आहे. आज आपण सावधगिरी बाळगा.

🔴वृषभ- योग्य संधीचा फायदा घ्या. आजचा दिवस आपला खराब करू शकतात. आज आपल्याला कठोर परिश्रम करावे लागेल.

🔴मिथुन- गुंतवणूक करू नका, सावधगिरी बाळगा. अनपेक्षितपणे आज आपल्यावर कामाचा ताण येईल.

🔴कर्क- कुटुंबीयांच्या अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होईल. व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नवीन प्रकल्पात काम करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

🔴सिंह- आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जुन्या घटना आठवू नका.

🔴कन्या- आज घरगुती ताण दूर करणं शक्य होईल. भविष्याचं नियोजन करा.

🔴तुळ- आरोग्याची काळजी घ्या. कोणताही निर्णय घेण्याआधी आज एकदा आई-वडिलांना विश्वासात घ्या. कोणीही आपला गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या.

🔴वृश्चिक- स्वत:ला प्रोत्साहित करा. आज अति चिंता आपला आनंद खराब करू शकतात.

🔴धनु- ताण आल्यानं आरोग्य खराब होऊ शकते. प्रेम प्रकरण कठीण बनवू शकते. आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

🔴मकर – आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घ्या. आज आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. त्यामुळे योग्य नियोजन करा.

🔴कुंभ- आज आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आज समस्या शांत डोक्यानं आणि मनानं सोडवण्याचा प्रयत्न करा.

🔴मीन- प्रिय व्यक्तीच्या मनाविरुद्ध वागल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो. आज निराश आणि हताश झाल्यासारखं वाटेल.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago