माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेत पिंपरी चिंचवड मध्ये आज अखेर आढळले १७७ कोरोना पॉझिटीव्ह … तर आज शहरात ६८४ कोरोना पॉझिटीव्ह

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. २९ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ६८४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८०६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे आकुर्डी ( पुरुष ६० वर्षे ) , चिंचवड ( पुरुष ४ ९ वर्षे , पुरुष ६४ बर्षे ,स्त्री ७० वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( पुरुष ७१ वर्षे , पुरुष वर्षे ) , पुनावळे ( स्त्री ५२ वर्षे , पुरुप ४४ वर्षे ) , पिंपळे सौदागर ( पुरुष ५७ वर्षे ) , भोमरी ( पुरुष : वर्षे ) , मोशी ( पुरुष ३० वर्षे ) , काळेवाडी ( स्त्री वर्षे ) , पिंपळेगुरव ( पुरुष वर्षे ) , पिंपरी ( पुरुष ७७ वर्षे ) मांगवी ( पुरुप ७२ वर्षे ) , विशालनगर ( पुरुष वर्षे ) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे जुन्नर ( पुरुष ५८ वर्षे ) , खेड ( स्त्री वर्षे ) , खराबवाडी ( पुरुष ४३ वर्षे ) , महाड ( पुरुष ४४ वर्षे ) , कोल्हापुर ( स्त्री ७४ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आजअखेर १३१४ पथकांद्वारें १३५३८८६ लोकसंख्येचे मर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १२१० व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली अमना १७७ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत मर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी, याकरिता किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago