दापोडी येथील आनंदवन वसाहतील बहुविकलांग, अपंगांना मिळणार जागेवरच लस …. ‘अनिकेत काटे’ यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र 14 न्यूज : दापोडी येथील आनंदवन (कुष्ठरोग) वसाहतीमध्ये बहुसंख्य नागरिक हे बहुविकलांग व अपंग असल्याने सध्या दापोडी या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहून लस घेणे लोकांना शक्य नसल्याकारणाने याभागातील अनिकेतदादा राजेंद्र काटे स्वीकृत नगर सदस्य पिंपरी चिंचवड मनपा यांनी राजेश पाटील आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांच्याकडे आनंदवन या वसाहतीमध्येच एकदिवसीय लसीकरण केंद्र मिळणेकरीता सतत पाठपुरावा केला.

सर्वसामान्य नागरीक हा कोठेही जाऊन लस घेऊ शकतो, परंतु आनंदवन या ठिकाणी बहुविकलांग अपंग यांना कोणाचा आधार नाही यातील काहीजण चालू फिरू शकत नाहीत. त्यांचे हे दुःख न संपणारे आहे, त्यांना गरज आहे ती मायेचे आपुलकीची आणि आधाराची …

त्यांची ही समस्या ओळखून अनिकेत काटे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांना निवेदन दिले की यांना जागेवरच एक दिवस लसीकरण केंद्र उपलब्ध करून द्यावे. त्यांच्या या मागणीची आयुक्तांनी सहानभूतीपूर्वक विचार करून दखल घेतली असून या नागरिकांना एकदिवसीय लसीकरण केंद्र उपलब्ध करून दिल्याने त्यांना एकप्रकारे आधार मिळाला, त्यामुळे अनिकेत काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांचे विशेष आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

1 day ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago