महाराष्ट्र 14 न्यूज : समर्पण आणि सेवा हा प्रत्येक भारतीयाचा स्थायी भाव आहे. या भावनेतून कोरोना योद्ध्यांनी बजावलेली आपली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळेच भारतासारखा विशाल देश कोरोना विषाणू संसर्गाला नियंत्रणात आणू शकला!
कोरोनाच्या संकट काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदार संघातील कोरोना योद्धाचा सत्कार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता.२२ फेब्रुवारी ) दुपारी ११ ते १ नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे पद्मश्री गिरीशजी प्रभुणे ( पिंपरी चिंचवड भूषण ज्येष्ठ समाजसेवक ) ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे ( देहूकर ) ( श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे विद्यामन वंशज ) ( देहू देवस्थान माजी अध्यक्ष ) ( विश्वस्त श्री . विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्षेत्र पंढरपूर ) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे,.
तसेच यावेळी आदर्श माता पिता यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचे आयोजक आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…