Categories: Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील … महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत कामगारांना सुरक्षिततेचे संच किट वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ सप्टेंबर) : नाते जिव्हाळ्याचे…. कार्य समृद्धीचे ! इमारत बांधकाम कामगार सुरक्षितेसाठी कटिबद्ध आमदार लक्ष्मण जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत कामगारांना सुरक्षिततेचे संच किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी पिंपळे गुरव येथील इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या कार्यालयात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या हस्ते  पार पाडला.

सदर प्रसंगी आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी शहरातील वाढत्या नवीन बांधकाम प्रकल्प मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या इमारत बांधकाम कामगारांच्या नाक्यावरील जेवण, वैद्यकीय सुविधा वेळोवेळी पुरवित असतानाच प्रत्यक्ष कामगारांच्या जीवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुरक्षा साहित्य देणे हे उपकाराच्या भावनेने नाही तर कर्तव्याच्या भावनेने देताना शासनाने शहरातील सर्व इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरिता येणाऱ्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याकरिता योग्य स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तसेच शहरातील इमारत बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड बांधकाम कामगार सेनेच्या अध्यक्ष माधवी जयंत शिंदे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी चे चिंचवड विभागाचे प्रमुख अन्नधान्य वितरण कार्यालय अ परीमंडळाचे सदस्य श्री अनिल कांबळे नगरसेवक सागर आंघोळकर नगरसेविका उषा मुंडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मेडगिरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे इत्यादी व इमारत बांधकाम कामगारांचे प्रतिनिधी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील कामगारांचे आरोग्य व पोटाची भूक भागविणे बरोबर त्यांच्या सुरक्षितता महत्त्वाची असल्याने कामगारांना सहा हजार रुपयापर्यंत चे सुरक्षित साहित्य चे किट प्रदान केले शहरातील नवीन इमारतीवर काम करणारे नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या सुरक्षितत लागणारे प्रत्यक्ष बांधकामाच्या जागेवर लागणारे सेफ्टी किट ,हेल्मेट, टॉर्च ,बूट सेफ्टी जॅकेट, ग्लॉवज,मास्क,चटई, मच्छरदाणी, जेवणाचा डबा,पाण्याची बाटली,एअर प्लग,बॅग,सेफ्टी किट,इ साहित्य अल्युमिनियम च्या पेटीत वितरण करण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन श्री अनिल कांबळे यांनी केले होते तर इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी व कार्यक्रमाकरिता सहकार्य गणेश पुसाळकर राजेश ऐशी यांनी केले

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

1 day ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

3 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

6 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago