Categories: Editor Choiceindia

येथे होणार मेगा भरती … १ लाख ७० हजार रोजगार होणार उपलब्ध!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या काळात अनेकांच्या पुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे . ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ( (Flipkart)) ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या विक्रीपूर्वी आणि बिलीयन डेजच्या मोठ्या विक्रीपूर्वी सुमारे 70,000 लोकांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की, यावर्षी फ्लिपकार्ट त्याच्या पुरवठा साखळीत भरपूर लोकांना नियुक्त करणार आहे. याद्वारे लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.

सध्या फ्लिपकार्ट लोकांना नोकरीसाठी प्रशिक्षणही देत आहे. यासाठी तो क्लासरुम आणि डिजिटल कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत असून त्यांना पुरवठा साखळी व्यवस्थापनाची माहिती देत ​​आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट कस्टमर सर्विस, डिलीवरी, इंस्टॉलेशन आणि सेफ्टी व सॅनिटाइजेशन उपाय याबद्दल प्रशिक्षण देत आहे.

तसेच हॅंड-हेल्ड डिवाइसेस, PoS मशीनी, स्कॅनर, वेगवेगळे मोबाइल एप्लिकेशन आणि ERPs यांचेदेखील प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढतील. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्यही सुधारेल. कारण याकाळात भारतातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची आवश्यकता आहे.

Amazon देखील कर्मचाऱ्यांची मोठी गरज- सोमवारी Amazonने सांगितले की त्यांच्या ऑनलाइन ऑर्डर वाढत असल्याने आणखी 1 लाख लोकांना कामावर घेणार आहेत. अ‍ॅमेझॉनने सांगितले की नवीन कर्मचाऱ्यांना पार्ट टाईम आणि फुल टाईम कामाचे पर्याय असणार आहेत. यामध्ये पॅकिंग, शिपिंग आणि ऑर्डरची क्रमवारी लावण्यात मदत करायचे काम असेल. अ‍ॅमेझॉनने सांगितले की या नोकर्‍या हॉलिडे हायरिंग संबंधित नाहीत. Amazon ने या वर्षाच्या सुरूवातीस 1 लाख 75 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago