Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महिला कार्यकारणीची बैठक संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ जुलै) : पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महिला कार्यकारणीची बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख वनिताताई लोंढे यांच्या उपस्थितीत महिला ओबीसी टिमच्या पुढील ध्येय धोरणाविषयी व ओबीसी टीममध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग कसा वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याबरोबरच नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडिही करण्यात आल्या.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनाताई सोनवलकर, पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रासकर महिला सरचिटणीस जयश्रीताई देशमाने, किरणताई पाचपांडे, पदाधिकारी -लताताई हिंदळेकर,उषा मुंडे, आदिका मांडवे, सुवर्णा टेकवडे, उज्वला लोहार, अपर्णा माटे, मनिषा ढोणे, सपना मगदुम, किरण धनलोभे, स्मिता देशमाने, हेमलता परमार, वंदना येवले, सुनिता पाटील, उषा सहाने, वैशाली भुंबरे, मनिषा वराळे इ महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago