जम्बो कोव्हिड सेंटर मधील रुग्णाचे मनोबल वाढविण्यासाठी उपाययोजना करावी … नगरसेवक राजू बनसोडे आणि निलेश हाके यांनी केली मागणी!

महाराष्ट्र 14न्यूज, (दि. १२ मे) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जम्बो कोव्हिड सेंटर येथील मृत्यूचे प्रमाण वाढत असून २ दिवसापूर्वी दाखल केलेला रूग्ण धास्ती घेऊन त्याची परिस्थिती गंभीर होते. रूग्णांचे मनोबल (Wheel Power) वाढविण्याच्या दृष्टीने जम्बो कोव्हिड सेंटर येथे TV स्क्रीन बसवून त्याठिकाणी भक्तीपर,मनोरंजनपर,सामाजिक सिनेमा दाखविणे त्याचबरोबर रूग्णांना योगासन,प्राणायाम यांसारख्या आसन करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.

तसेच वाचणाची आवड असलेल्या रूग्णांना पुस्तके उपलब्ध करून देणे व सांस्कृतिक कार्यक्रम दाखविण्याबाबतचे निवेदन आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवा सेना विभागसंघटक निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले. तसेच कोव्हिड सेंटरमध्ये या प्रमाणे सोयी सुविधांचा वापर केल्यास कोरोनाच्या काळातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी होऊन रूग्णांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. असे बनसोडे आणि हाके यांनी म्हटले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 min ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago