महाराष्ट्र 14 न्यूज : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा महिला आघाडी मावळ तालुका व पंचायत समिती मावळ यांच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत ११०० हॅन्ड ग्लोज व ६० लिटर सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले .
प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आढले , येळसे , कार्ला , कामशेत , टाकवे बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पवनानगर ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले सेवा कार्यास प्रमुख उपस्थित महाराष्ट्र प्रदेश महीला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे , माजी राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे , पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश भेगडे
सीमा आहेर कल्याणी राक्षे वैशाली घारे कल्पना गराडे रचना विधाटे प्राची टिळे मीनाक्षी सोरटे सुजाता पडवळ अंजली कडू गणेश ठाकर मच्छिंद्र केदारी अमोल भेगडे सागर शिंदे सचिन येवले सुनील महाराज वरघडे सरपंच खंडू कालेकर उपसरपंच प्रवीण घरदाळे मंगल टेमगिरे सुजाता टेमघिरे सह डॉक्टर नर्स अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…