Google Ad
Uncategorized

क्रांतीदिनाचे औचित्य साधून चिंचवड स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर “माझी माती माझा देश” उपक्रम … शहराध्यक्ष ‘शंकर जगताप’ यांनी केले अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.९ ऑगस्ट २०२३) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून चिंचवड स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार उमा खापरे,माजी नगरसेवक शंकर जगताप,माजी नगरसदस्य मारूती भापकर,शितल शिंदे, विलास मडिगेरी,नामदेव ढाके, राजू दुर्गे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कसबे,मनोज तोरडमल,नितीन घोलप आदी उपस्थित होते.

Google Ad

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!