Pune : मॅफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करणा – या गुन्हेगारास अंमली व खंडणी विरोधी पथक , पुर्व गुन्हे शाखेकडुन अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : अंमली व खंडणी विरोधी पथक , पुर्व , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पथक भारती विद्यापीठ भागात पेट्रोलींग फिरत असताना कात्रज पुणे येथील कात्रज चौक , जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे बिल्डींग समोर पुणे मुंबई बायपासकडे जाणारे रोडचे कडेस स्विफ्ट डिझायर कार नं एम एच १२ एन एक्स ४९५० या कारमध्ये विसारत अली सनाउल्ला , वय -३२ वर्षे , रा . स्वप्नालो बिल्डींग , प्लॅट नं -४ , लेन नं – ९ , के के मार्केट जवळ , बालाजीनगर , धनकवडी , पुणे मुळ- ग्राम- पाचगाची , पोस्ट- पव्वाखली , जिल्हा- किशनगंज , राज्य बिहार

व ब्रिजेश उपेंद्र शर्मा , वय -३८ वर्षे , रा . दाना बंदर , रायचुर इस्टेट , झोपडा नं -४६ , डोंगरी , मुंबई हे दोघे संशयास्पदरित्या मिळुन आल्याने त्यांची झडती घेता त्यांचे ताब्यात किंमत रुपये १०,६३,००० / – चा २१२ ग्रॅम ६०० मिली ग्रॅम एम . डी . ( मॅफेड्रॉन ) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने , बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगळेला असताना मिळुन आले . सदरचा अंमली पदार्थ व नमुद इसमांचे ताब्यातील स्विफ्ट डिझायर कर नं एम एच १२ एन एक्स ४९५० व २ मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १५,७०,००० / – चा ऐवज जप्त करण्यात आला आहे . या दोघांच्या विरोधात भारती विद्यापीठ पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास सहा . पोलीस निरीक्षक , लक्ष्मण ढेंगळे , अंमली व खंडणी विरोधी पथक , पुर्व , गुन्हे शाखा हे करीत आहे . वरील नमुद कारवाई ही मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , बच्चन सिंग , सहा पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , श्री सुरेंद्र देशमुख तसेच मा . सहा पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक , पुर्व विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विजय टिकोळे , सहा . पोलीस निरीक्षक बापु रायकर , पोलीस कर्मचारी राहुल जोशी , शिवाजी राहिगुडे , प्रशांत बोमादंडी , मनोज साळुके , संतोष जाचक , विशाल शिंदे , चेतन गायकवाड , विशाल दळवी , चेतन शिरोळकर , अमित छडीदार , योगेश मोहिते यांनी केली आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago