Loni kalbhor : पुणे सोलापूर महामार्गावर बर्निंग बसचा थरार … खाजगी ट्रॅव्हल बसला भीषण आग!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे-सोलापूर महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला. खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात बस जळून खाक झाली आहे. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. ही दुर्घटना सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास लोणीकाळभोर जवळील हॉटेल मनालीसमोर घडली. पुण्याकडे भरधाव वेगाने जात असताना अचानक बसने पेट घेतला.

बसने अचानक पेट घेतला बसच्या चालकाला बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसंगावधाने बस बाजूला घेतली. बस बाजूला घेऊन बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. आग विझवण्यासाठी घटनास्थळावर जवळच असलेल्या वाघोलीच्या अग्निशामक गाड्यासह पुणे फायर दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago