Google Ad
Editor Choice

सांगवीच्या कृष्णा भंडलकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील कृष्णा रघुनाथ भंडलकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ कलम ६२ मधील तरतुदीनुसार ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीपर्यंत त्यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या वतीने देण्यात आले. निवडीबाबत सांगवी पिंपळे गुरव परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Google Ad

याबाबत कृष्णा भंडलकर म्हणाले, “आगामी काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था तसेच विद्यापीठांमधील घटकांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!