Categories: Editor Choice

कही खुशी, कही गम … ‘सर्वसाधारण’ मधील इच्छुकांचा मूड ऑफ!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जुलै) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २९) ओबीसी आरक्षण आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीद्वारे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’ झाल्याचे दिसत आहे. ‘सर्वसाधारण’ मधील इच्छुकांचा मूड ऑफ, झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिका प्रशासनाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबवली. चिठ्ठ्याद्वारे सोडत काढून ४६ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. पिंपरी-चिंचवडकरांना महापालिकेत एकूण १३९ नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे ७० जागा या महिलांसाठी राखीव आहेत, तर ६९ जागा या खुल्या गटाकरिता आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :-

प्रभाग क्रमांक १ : तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक २ : चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडी (१. एससी, २. खुला महिला३. खुला)

प्रभाग क्रमांक ३ – मोशी, बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ४ : मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ५ : चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ६ : दिघी-बोपखेल (१. एसटी, २. खुला महिला , ३. खुला)

प्रभाग क्रमांक ७ : भोसरी सॅण्डविक कॉलनी (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ८ : भोसरी गावठाण-गवळीनगर-शितलबाग (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३.खुला)

प्रभाग क्रमांक ९ : भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक १० : भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

 

प्रभाग क्रमांक ११ : भोसरी, बालाजीनगर-लांडेवाडी-स्पाइन रस्ता (१. एससी महिला, २. ओबीसी, ३. खुला)

प्रभाग क्रमांक १२ : चिखली,घरकुल-नेवाळेवस्ती (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक १३ : चिखली, मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक १४ : निगडी, यमुनानगर (१. एससी महिला, २. ओबीसी, ३. खुला महिला)

प्रभाग क्रमांक १५ : संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक १६ : नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर (१. एससी, २. ओबीसी महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक १७ : संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर (१. एससी, २. ओबीसी महिला, ३. खुला महिला)

प्रभाग क्रमांक १८ : मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी (१. एससी महिला, २. ओबीसी, ३. खुला)

प्रभाग क्रमांक १९ : चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर (१. एससी महिला, २. ओबीसी ३. खुला महिला)

प्रभाग क्रमांक २० : काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर (१. एससी महिला, २. ओबीसी, ३. खुला महिला)

प्रभाग क्रमांक २१ : आकुर्डी गावठाण-दत्तवाडी (१. ओबीसी २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक २२ : निगडी गावठाण-ओटास्किम (१. एससी, २. ओबीसी महिला, ३. खुला महिला)

प्रभाग क्रमांक २३ : निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक २४ : रावेत-किवळे-मामुर्डी (१. एससी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक २५ : वाल्हेकरवाडी (१. एससी, २. ओबीसी महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक २६ : चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक २७ : उद्योनगर-रामकृष्ण मोरे सभागृह (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक २८ : चिंचवड, केशवनगर-श्रीधरनगर (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक २९ : भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंनदगर (१. एससी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३० : पिंपरीगाव-वैभवनगर (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३१ : काळेवाडी-विजयनगर-नढेनगर (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३२ : काळेवाडी, तापकीरनगर-ज्योतीबानगर (१. एससी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३३ : रहाटणी-तापकीरनगर (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३४ : थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर (१. एससी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३५ : थेरगाव, बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर (१. एससी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३६ : थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी पेपर मिल (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३७ : ताथवडे-पुनावळे (१. एससी महिला, २. ओबीसी, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ३८ : वाकड (१. एससी, २. ओबीसी महिला, ३. खुला महिला)

प्रभाग क्रमांक ३९ : पिंपळेनिलख-वाकड (१. एससी, २. ओबीसी महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ४० : पिंपळेसौदागर (१. ओबीसी महिला, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ४१ : पिंपळेगुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर (१. एससी महिला, २. एसटी, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ४२ : कासारवाडी-फुगेवाडी (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ४३ : दापोडी (१. एससी महिला, २. ओबीसी, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ४४ : पिंपळेगुरव-काशिदनगर-मोरया पार्क (१. एससी, २. एसटी महिला, ३. खुला महिला)

प्रभाग क्रमांक ४५ : नवी सांगवी (१. ओबीसी, २. खुला महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक ४६ : जुनी सांगवी (१. एससी, २. ओबीसी महिला, ३. खुलामहिला, ४. खुला)

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

10 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago