Categories: Editor Choice

शिवसेना अखंडित राहो ही प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा …. पिंपरी युवासेना प्रमुख निलेश हाके

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जुलै) : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर दोन गटात विखुरलेले शिवसैनिक एकत्रित यावे व शिवसेना पूर्वीप्रमाणेच अखंडित रहावे या उद्देशाने हिंदुरुदय सम्राट सरसेनापती मा. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम भाऊ शिंदे यांनी शिवसेना अखंडित राहावी यासाठी सोलापूर ते बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ येथे दिनांक २१ जुलै रोजी स्मृतीस्थळाच्या दिशेने प्रस्थान केलेल्या अखंड शिवसेना पदयात्रेचा आज फुगेवाडी येथे प्रस्थान झाले.

वय वर्ष ४२ उत्तम शिंदे हे दैनंदिन ३५-४० किलोमीटर पदयात्रा करत सर्व शिवसैनिकांमध्ये शिवसेनेचे एकजूट अबाधित राहो या दृष्टिकोनातून मार्गदर्शन व प्रचार करीत पायी वारी करत आहेत.त्याप्रसंगी पिंपरी विधानसभा युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला सबंध महाराष्ट्रातील शिवसैनिक आज दोन गटात विखुरले आहेत दोन्ही गट एकत्र येऊन पुन्हा एकदा शिवसैनिकांची ताकद विरोधकांना दाखवून देऊ असे मत त्यावेळी निलेश हाके यांनी व्यक्‍त केले त्याप्रसंगी

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

10 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

11 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

21 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

21 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago