कुटुंबियांसोबत चारचाकी खाजगी वाहनातून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नाही … पण …

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि कोरोनावरील लस आल्याने या नियमामध्ये सूट देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही. परंतु गाडीतील प्रवासी हे कुटुंबातील असले पाहिजेत. ही सवलत फक्त खासगी वाहनांना असणार असल्याचे मनपा प्रशासनाने म्हटले आहे.

चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही . कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनातून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात, असे महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्क घालणे बंधनकरक करण्यात आले होते. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पिंपरी चिंचवड मधील कोरोना नियंत्रणात आला असून वाहन चालवताना मास्कची गरज नाही. ही सवलत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये फक्त खासगी वाहनांनाच देण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago