Google Ad
Uncategorized

पुणे शहर राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्षपदी गौरी जाधव

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ ऑगस्ट) : पुणे शहर राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्षपदी गौरी जाधव (शेडगे) यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र पुण्याचे माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दिपक मानकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे माजी महिला प्रदेशाध्याक्षा रुपाली चाकणकर, पक्षाने माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष आप्पा रेणुसे, प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील, महिला अध्यक्ष प्रिया गदादे, शैलेश मानकर, कसबा अध्यक्ष अजय मामा दराडे, योगेश वराडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना गौरी जाधव (शेडगे) म्हणाल्या, माझ्यावर दाखविलेला विश्वास, प्रेम मी नक्कीच सार्थ करून ग्वाही देते. दाखवेल. पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे समाजात तळागाळापर्यंत पोहचविणे तसेच नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्याला माझे प्रथम प्राधान्य राहील अशी मी आपणा सर्वाना ग्वाही देते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!