Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक ३० फुगेवाडी, दापोडी – कासारवाडी मध्ये युवासेनेतर्फे गौरी गणपती सजावट स्पर्धा.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 30 मधील फुगेवाडी -दापोडी -कासारवाडी मध्ये पिंपरी युवासेनेतर्फे गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे.

अशी असणार बक्षीसे :-

स्पर्धसाठी पहिले बक्षीस फ्रिज, दुसरे बक्षीस एल. डी टीव्ही, तिसरे बक्षीस ओव्हन, चौथे बक्षीस मिक्सर, पाचवे बक्षीस टेबल फॅन, असणार आहे. सहभागी होण्याऱ्या प्रत्येक स्पर्धकला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

सहभागी होण्यासाठी प्रत्येक स्पर्धाकांनी येथे करा संपर्क :-  8806720672,7276970972 ह्या क्रमांक वर घरी केल्याल्या डेकोरेशन चा फोटो आणि बप्पा सोबत चा सेल्फी व 30 सेकंड चा डेकोरेशन विडिओ पाठवावा लागेल. अशी माहिती पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 day ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

2 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

2 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

2 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago