पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी ‘नगरसेवक रामदास बोकड’ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ‘रामदास गेनभाऊ बोकड’ यांचे आज वयाच्या ६० व्या वर्षीअल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते ते नगरसेवक आणि सहकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असा त्यांचा प्रवास होता.

पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत २०१२ मध्ये पिंपळे गुरवमधून रामदास बोकड बिनविरोध निवडून आले होते. तसेच २०१३ मध्ये रामदास बोकड हे पिंपरी चिंचवड मनपा क्रीडा समितीचे सदस्य होते. सह्याद्री आदिवासी तरुण मंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव- वैदू वस्तीचे हसरे व्यक्तिमत्व, आदिवासी समजाचे कार्यकर्ते म्हणुन रामदास बोकड यांची ओळख होती.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago