रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी सरसावले … पिंपळे गुरव मधील ‘इंग्रेसिया’ सोसायटीचे सभासद

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वत्र ऑक्सिजन, रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याचे भान ठेवून पिंपळे गुरव मधील ‘इंग्रेसिया’ सोसायटीच्या सभासदांनी जहांगीर हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले. शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराला माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक शशिकांतआप्पा कदम, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर अंगोळकर यांनी भेट देऊन सोसायटीच्या सभासदांच्या या समाजकार्याचे कौतुक केले, आणि प्रशस्तीपत्रक देऊन रक्तदात्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच या सोसायटीचा आदर्श शहरातील इतर सोसायटीच्या सभासदांनी घ्यावा असे आवाहनही उपस्थिताच्या वतीने करण्यात आले.

यावेळी मनोज गट्टे, हेमंत साबळे, गणपत परबत सर, सचिन खेरणार, अभिजित कढाने, स्वप्नील पोखरकर आणि इतर सभासद उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

27 mins ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

40 mins ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago