पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकातील क्रीडा उद्यानास महापुरुषांचे नाव देण्याची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील सर्वे नंबर 80, 81, 82, 83, 84 मध्ये महापालिकेच्या वतीने खेळाचे मैदान उभारण्यात आले आहे. या मैदानाच्या प्रवेशद्वाराला बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरसिंग आदियाल यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.

सृष्टी चौकानजीकच्या जागेवर महापालिकेने खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकले होते, त्याप्रमाणे या ठिकाणी क्रीडा उद्यान उभारले आहे. या या उद्यानाचे काम पूर्ण झाले असून, ते नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वाराला महापुरुष बिरसा मुंडा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे अमरसिंग आदियाल, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, तानाजी जवळकर, राहुल काकडे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आयुक्तांनाही पत्र देण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

3 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

4 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

14 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

14 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago