महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड शहरात अखेर कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर माई ढोरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
शहरात 6 रुग्णांना ओमायक्रॉन झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. २४ नोव्हेंबर रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज रविवारी (दि. 5) संध्याकाळी दिला आहे.
कोरोना सारखे आपल्याला कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूवर यश मिळवायचे आहे. महानगरपालिकेच्या वतीने सापडलेल्या रुग्णावर योग्य उपचार चालू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क वापरावे व स्वतःची काळजी घ्यावी असेही महापौर माई म्हणाल्या.
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…