Categories: Editor Choice

“वैष्णवी फूड इंडस्ट्रीज च्या वतीने” तुळजापूर (खुर्द) परिसरात … तुळजाभवानीच्या विश्रांतीस्थळाचे बांधकाम पूर्ण करून दीपमाळेचा घटस्थापना या शुभ मुहुर्तावर लोकार्पण सोहळा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ऑक्टोबर) : आज (०६ ऑक्टोबर रोजी वार बुधवार) , तुळजापूर नगरी मध्ये दिपमाळेचे लोकार्पण सोहळा ” सेवाकार्य ” “वैष्णवी फूड इंडस्ट्रीज ,अरुण पवार,बालाजी पवार,मित्र परिवार आणि मराठवाडा जनविकास संघ(महा.राज्य) पिंपरी-चिंचवड शहर पुणे , काळूबापू नन्नावरे मित्र परिवार, यांच्या संयुक्त विद्यमानाने” तुळजापूर (खुर्द) परिसरात आई तुळजाभवानीच्या विश्रांतीस्थळाचे बांधकाम आणि दीपमाळेचे संपूर्ण नूतनीकरनाचे काम घटस्थापना या शुभ मुहुर्तावर पूर्ण करण्यात आले.

वैष्णवी फूड इंडस्ट्रीज, अरुण पवार, बालाजी पवार, काळू बापू ननावरे मित्र परिवार आणि मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी चिंचवड शहर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तुळजापूर (खुर्द) परिसरात आई तुळजाभवानीच्या विश्रांतीस्थळाचे बांधकाम आणि दीपमाळेचे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण करण्यात आले.

मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) ही संस्था गेल्या 10 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यरत आहे. तसेच पिंपरी-चिचवड शहर सोडून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठवाडा जनविकास संघातर्फे वेगवेगळ्या प्रकारे कार्य राबविले जातात. ही संस्था वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे ३ ते ४ वर्ष संगोपन करते. आतापर्यंत कित्येक गोरगरीब, गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनीना, शालेय शैक्षणीक मदत तसेच मुक्या प्राण्यांची सेवा, वारकरी सेवा मराठवाडा जनविकास संघातर्फे करण्यात आलेली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago