महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ऑक्टोबर) : पुण्यात येत्या सोमवारपासून महाविद्यालये सुरु होणार होती. मात्र, आता प्रशासनाने हा निर्णय एक दिवसाच्या लांबवणीवर टाकला आहे. आता महाविद्यालये सोमवारऐवजी मंगळवारी सुरु होणार आहेत. महविकास आगाडीने सोमवारी पुकारलेल्या बंदमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या घोषणेनंतर सर्व महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या स्वागतच्या तयारीला लागले होते. मात्र, आता पुण्यातील महाविद्यालये सोमवार ऐवजी मंगळवारी सुरु होणार आहेत. तशी माहिती प्रशानाकडून देण्यात आली आहे. सोमवारी माहविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकऱ्यांना कारने चिरडल्याच्या घटनेविरोधात बंद पुकारला आहे. सोमवारी संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. याच कारणामुळे महाविद्यालये एका दिवसाने उशिराने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…