Google Ad
Uncategorized

फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी भाजप उमेदवार शंकर जगताप यांचे केले जंगी स्वागत

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ वाल्हेकरवाडी, प्रेमलोक पार्क, बिजलीनगर या भागात प्रचार दौरा पार पडला. प्रचार दौऱ्याला चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथून सुरूवात झाली. फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी जंगी स्वागत केले. तसेच जागोजागी नागरिकांनी पुष्प वर्षाव केला.

पदयात्रा इंदिरा नगर, दळवी नगर, रघूमाउली गार्डन, सुखनगरी सोसायटी, गिरीराज सोसायटी, बिजलीनगर, ओम कॉलनी, विवेक वसाहत, शिवनगरी, बळवंत नगर, दगडोबा चौक, चिंचवडे नगर मार्गे वाल्हेकर वाडी, आहेर नगर ते गुरुद्वारा चौक अशी काढण्यात आली. यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच परिसरातील चिंतामणी गणेश मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी आशीर्वाद घेतला.

Google Ad

यावेळी माजी नगरसेवक श्री.मोरेश्वर भोंडवे, माजी सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.बाळासाहेब वाल्हेकर, माजी उपमहापौर श्री.सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका सौ.मोनाताई कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या सौ.कविताताई दळवी,श्री.अनिकेत दळवी, श्री.आबासाहेब वाल्हेकर, सौ.पल्लवीताई वाल्हेकर, माजी नगरसेवक श्री.शैलेश मोरे, शमीम पठाण, श्री.शेखर चिंचवडे, श्री.अनिल जगताप, श्री.माऊली जगताप, श्री.संतोष इंगळे, श्री.बिबीशन चौधरी, श्री.अमित भोईटे, श्री.अशोक वाळुंज, श्री.माऊली सूर्यवंशी, श्री.दत्तू खांबे, स्वीकृत नगरसेवक श्री.संदीप गाडे, श्री.निलेश लोखंडे, श्री.संजय ढोकले, श्री.विनोद मालू, श्री.तानाजी वाईकर, श्री.जयराज काळे, श्री.धनंजय वाल्हेकर, श्री.श्रीधर वाल्हेकर, श्री.सचिन शिवले, श्री.वाल्मीक शिवले, सौ.पल्लवी मारकड, श्री.बंडू मारकड, सौ.मनिषा पाटील, श्री.विशाल पाटील, श्री.अशोक बोडके, श्री.स्वप्निल सरवदे, श्री.चेतन महाजन, श्री.रुपेश पाटील, श्री.योगेश महाजन, श्री.शिवलाल पाटील, श्री.राजू पांढरकर, श्री.सुनील वाल्हेकर, श्री.ग्रेस कुलकर्णी, श्री.सतपाल गोयल, श्री.शरद पेद्दी, श्री.तेजस पांढरकर, श्री.तुषार पांढरकर, जोगळेकर काकू, श्री.खंडूदेव कटारे, सौ.रोहिणी भोईटे, सौ.रूपाला नल्ला, सौ.अश्विनी कदम, सौ.स्वाती वनवे, सौ.कस्तुरी जमखंडी, सौ.सुषमा वैद्य, सौ.शोभा पांढरकर, सौ.आसावरी ढोकले, श्री.कैलास रोटे, श्री.प्रदीप नेहते, श्री.राजेश फिरके, श्री.योगेश महाजन, श्री.मनोज पाटील, श्री.कुणाल इंगळे, श्री.भगवान निकम, श्री.वसंत नारखेडे, श्री.काका महाजन, श्री.मारुती ढाके, सौ.ज्योती ढाके, सौ.सविता महाजन, श्री.भूषण पाटील, श्री.शुभम ढाके, श्री.भूषण माळी यांच्यासह मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.adad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!