Categories: Editor Choice

जागतिक पर्यावरण दिन गणेश नगर दापोडी येथे साजरा … माणदेशी फाऊंडेशन तर्फे महिलांना सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी शिलाई मशीन चे मोफत फॉर्म वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : जागतिक पर्यावरण दिन आज गणेश नगर दापोडी येथे साजरा करण्यात आला या वेळी माणदेशी फाऊंडेशन तर्फे महिलांना सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी शिलाई मशीन चे फॉर्म मोफत भरण्यात आले. तसेच मास्क व सॅनिटायजर चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन सौ वर्षा ताई झपके यांनी केले. तर या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया काटे व अस्मिता कांबळे ह्या उपस्थित होत्या.

या वेळी बोलताना त्या म्हणाल्या जागतिक पर्यावरण दीना निमित्त झाडे लावा झाडे जगवा आणि कोरोनाच्या महामारीच्या काळात कोरोना सारख्या जंतू ने मानवी शरीराला ऑक्सिजन किती महत्वाचे आहे हे जगाला पटवून दिले आहे. तरी सर्वांनी आजचा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून एक दिवस साजरा न करता रोजच साजरा करावा प्रत्येकाने एक झाड लावावे व आपला परिसर स्वच्छ करण्याकडे लक्ष द्यावे आणि कोरोना सारख्या संकटाला पळवून लावावे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

8 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago