न्यू आर्या फौंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जून) : न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला . शरन्या योगा यांच्या माध्यमातून योगा चे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, या वेळी योगा साठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला, यावेळी योगगुरु ऊज्वला नवघने यांनी मार्गदर्शन केले . तसेच स्नेहल शिंदे , गौरी अतिवाडकर , किरण क्षीरसागर , प्रियांका घाडगे यांनी यावेळी योगासनाचे प्रात्यक्षिके सादर केली . योगा केल्यावर शरीर तंदरुस्त राहते , आजार नाहीसे होतात , योगा करणे शरीरासाठी खूप महत्वाचं आहे असं मान्यवरांनी सांगितले .

यावेळी माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, संतोष कदम, सविता जोशी, डॉ. भवाळकर, योगा प्रशिक्षण कैलास गरगटे, देवेंद्र शूर, रामचंद्र पोळेकर , केतन ताम्हणकर, श्रीनाथ लोखंडे, राजेंद्र वाघ उपस्थित होते विशेष सहकार्य निलेश गांधी (अकलूज) वैशाली पाटील यांचे लाभले .या कार्यक्रमाचे आयोजन न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले तर आभार व्यंकटसाई होंडा यांनी व्यक्त केले .

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

11 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago