Pune District

Saswad : पुणे जिल्ह्यातील या गावात एकाच वेळी तब्बल २५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह … विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सध्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण देण्यासंदर्भात नियोजन सुरू…

3 years ago

Dehu : श्री क्षेत्र देहू बाबत अधिसूचना … उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली दखल!

महाराष्ट्र 14 न्यूज : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरालगत असणाऱ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पुण्यशील पावनभूमी श्री क्षेत्र…

3 years ago

सी ओ डी देहू रोड येथील केंद्रीय आयुध निर्माण भंडार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाचे अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज : सी ओ डी देहू रोड डेपोत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सी ओ डी डेपोतील…

3 years ago

Pune : बस प्रवासातील ओळखीतून बाळाचं अपहरण, पुण्यातील महिला अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज : बस प्रवासात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन पुण्यात चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हडपसर पोलिसांनी…

3 years ago

Pune : तोतया आर्मी अधिकाऱ्याचा पर्दाफाश , ग्रामीण पोलिसांच्या LCB कडून अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका तोतया आर्मी अधिकाऱ्याचा पर्दाफाश करत मुसक्या आवळ्या आहेत. किरकटवाडी…

3 years ago

पवार कुटुंबीयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय … वर्षानुवर्षाची परंपरा खंडित!

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी दिवाळी…

3 years ago

चिंचवडचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांना उपविधान समिती , महेश लांडगे यांना सार्वजनिक उपक्रम समिती … तर आण्णा बनसोडे यांना ग्रंथालय समिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना महामारीचा फटका विधीमंडळ समित्यांनाही बसला आहे. राज्य सरकारच्या या समित्या वर्षभरानंतर नुकत्याच (ता. ५ नोव्हेंबर)…

3 years ago

Manchar : हृदयद्रावक – ‘डोळ्यादेखत माझा कृष्णा गेला’… बुडणाऱ्या मुलाने विहिरीत वडिलांना मारली मिठी

महाराष्ट्र 14 न्यूज : आपल्या कर्त्या मुलाने आता सगळं काम सांभाळावे आणि पुढे जावं असं सगळ्यांच पित्यांना वाटत असतं. पण…

4 years ago

Dehuroad : ऐतिहासिक बुद्धविहार देहूरोड या ठिकाणी अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बुद्धविहार कृती समिती व त्यांचे प्रमुख तसेच सल्गन संस्था वर कारवाही करावी – अॅड अशोक रुपवते

महाराष्ट्र 14 न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड वरती बेधडक मोर्चा बुद्धविहार ट्रस्ट देहुरोड यांच्या नेतृत्वात करण्यात आला. सदर मोर्चा ऐतिहासिक…

4 years ago

Lonikand : फरारी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील ४२ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त … पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे ग्रामीण लोणीकंद पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणुकीचा गुन्ह्या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख…

4 years ago