Categories: Editor Choice

नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिर आणि सेलिब्रेशन ऑन व्हील्स

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ऑक्टोबर) :  नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिर आणि सेलिब्रेशन ऑन व्हील्स या मेट्रोच्या संकल्पनेनुसार चालू मेट्रोमध्ये आणि हॉलमध्ये दांडिया महोत्सव घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष दुर्गा भोर यांनी केले यावेळी मेट्रो ब्रँड अँबेसिडर अभय भोर यांच्या हस्ते रक्तदानाचा शुभारंभ करण्यात आला.

तसेच प्रसिद्ध अभिनेत्री देव माणूस सिरीयल गायत्री बनसोडे आणि अभिनेता साहिल कुमार यावेळी उपस्थित होते अध्यक्ष दुर्गाताई भोर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांनी सुद्धा दांडियाचा मनसोक्त आनंद लुटून सर्वांचा मावेत समूह दांडिया नृत्य सहभागी झाल्या अनेक तरुणांनी यावेळी नवरात्र निमित्त रक्तदान केले तसेच चालू मेट्रोमध्ये आणि मेट्रोच्या हॉलमध्ये अनेक तरुण-तरुणी आणि महिलांनी दांडियाचा आनंद लुटून एक वेगळाच अनुभव घेतला मोठ्या संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या संघटनेचे अध्यक्ष कु. दुर्गा भोर मेट्रोचे dgm मनोज डॅनियल, उद्योजिका रसिला सोनीग्रा , नगरसेविका कांचन जावडे श्री अरुण बांगडे अध्यक्ष श्रीमती वृशाली मरळ कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघ सौ नीता पांचाळ मनसे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड, सामाजिक कार्यकर्ते वैशाली बोत्रे व स्नेहल दराडे आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्या देखील यावेळी उपस्थित राहिल्या

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

20 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago