Categories: Uncategorized

भावसार समाजाचा चिंचवड विधानसभेच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना बिनशर्त पाठींबा*

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ फेब्रुवारी) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भावसार समाजाचा बिनशर्त पाठींब्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे चिंचवड मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याकडे देण्यात आले, यावेळी समाजाचे अध्यक्ष मा. रविंद्र महिंद्रकर उपाध्यक्ष शैलेश बासुतकर आदी उपस्थीत होते.

भावसार समाजाचे जवळ जवळ 2250 मतदार या चिंचवड विधानसभा मतदार संघात राहातात आणि सर्व समाजबंधव सुरुवातीपासून आ. लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊंनी वेळोवेळी समाजाच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या मदतीस स्मरून समाजाने एकमताने ठराव करून श्रीमती अश्विनी ताईंना बिनशर्त पाठींबा देण्याचे ठरविले व तसे पत्र शंकर जगताप यांना दिले.

त्यामुळे सर्व समाजबांधव श्रीमती अश्विनी जगताप यांचे पाठीशी भक्कमपणे उभे असुन त्यांना भरघोस मतांनी निवडून येणार याची ग्वाही यावेळी दिली. यावेळी अध्यक्ष रवींद्र महिंद्रकर, स.भु. प्रल्हादजी आंगळे महिला मंडळ अध्यक्षा सौ सविता ताई भावसार सौ स्मिता ताई लिमकर सौ नूतनताई रणसुभे, श्री सुरेश आण्णा रणसुभे,  अशोक चव्हाण उपाध्यक्ष शैलेश बासुतकर, दिगंबर गुजर शेखर हंचाटे, महादेव म्हेत्रेसकर मान्यवर भावसार समाज कार्यकारणी सदस्य उपस्थित होते .

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…

3 days ago

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

2 weeks ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

1 month ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

1 month ago