Categories: Uncategorized

भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर , कोण कोण होणार भाजप खासदार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मार्च) : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून काही जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

भाजपाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. यावेळी लोकसभेकरिता महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य या बैठकीत उपस्थित होते. महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने खालील नावांना मान्यता दिली आहे.

नागपूर – नितीन गडकरी

चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार

भिवंडी – कपिल पाटील

नंदुरबार – हीना गावित

अकोला – अनुप धोत्रे

पुणे- मुरलीधर मोहोळ

जालना – रावसाहेब दानवे

माढा – रणजीत नाईक- निंबाळकर

पंकजा मुंडे – बीड

पियुष गोयल – उत्तर मुंबई

मुंबई उत्तर पूर्व – मिहीर कोटेचा

रावेर – रक्षा खडसे

जळगाव – स्मिता वाघ

धुळे – डॉ. सुभाष भामरे

दिंडोरी – डॉ. भारती पवार

लातूर – सुधाकर श्रृंगारे

सांगली – संजयकाका पाटील

नांदेड – प्रताप चिखलीकर

वर्धा – रामदास तडस

अहमदनगर – डॉ. सुजय विखे-पाटील

या विद्यमान चार खासदारांच्या जागी नवे उमेदवार देण्यात आले आहेत.

गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई )

उन्मेष पाटील (जळगाव )

प्रितम मुंडे (बीड )

मनोज कोटक (उत्तर पूर्व मुंबई)

अकोला – अनुप धोत्रे

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago