Categories: Editor Choice

तामसवाडी ता.पारोळा येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : तामसवाडी ता.पारोळा आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांचा शुभहस्ते तामसवाडी ता.पारोळा येथे शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) शाखा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी गावात कित्तेक दशकापासुन खुंटलेला विकास, गावाचा दैनंदिन समस्यांमुळे नागरीकांची होत असलेली गैरसोय, पाणीप्रश्न, आरोग्य विषयक समस्या यात बदल व्हावा व नागरीकांचा समस्यांना कुठे तरी आळा बसावा.

यास्तव गावाच्या सभोवतालच्या गावांसह परिसरात आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या दुरदृष्टीने सुरू असलेली विविध विकासकामे याचा आदर्श घेत तामसवाडी गावात देखील आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सुरू केलेली विकासगंगा सुरू करावी याच उद्देशाने आज तामसवाडी गावातील असंख्य तरूणांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा शुभहस्ते व पारोळा बाजार समितीचे मा.संचालक चतुरभाऊसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील, मा.जि.प.कृषि सभापती डाॕ.दिनकरभाऊसाहेब पाटील, जिजाबरावबापु पाटील, पोपटआण्णा चव्हाण, तालुकाप्रमुख तथा बाजार समिती मा.उपसभापती मधुकरआबा पाटील, प्रेमानंदभैय्या पाटील, डाॕ.पी.के.पाटील, मा.पं.स.सभापती वसंतआप्पा पाटील, शेतकी संघ मा.चेअरमन डाॕ.राजेंद्र पाटील, मा.जि.प.सदस्य पांडुनाना पाटील, शेतकी संघ मा.व्हा.चेअरमन सखारामनाना चौधरी, संचालक राजेंद्र पवार, तरडी सरपंच भैय्यासाहेब पाटील, करमाड सरंपच शरद पवार, तालुका संघटक तथा चोरवड सरपंच राकेश पाटील, भोंडण सरपंच भैय्यासाहेब पाटील, सावरखेडे मा.सरपंच राजेंद्र पाटील, मुंदाणे मा.सरपंच पुजा पाटील, मेहु लोकनियुक्त सरपंच विकास बोरसे, म्हसवे मा.उपसरपंच साहेबराव पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, विलास वाघ, आठवले गट तालुकाध्यक्ष मायाताई सरदार, ग्रामपंचायत सदस्य सारिका पवार, जेष्ठ शिवसैनिक मनसुक शेख, शाखा क्र.१ तामसवाडी गावात शाखा प्रमुख – पंजाब विक्रम पवार, उपशाखाप्रमुख – दिलीप जगन्नाथ बिरारी, सचिव – राजेंद्र साहेबराव पवार युवासेना – शाखाप्रमुख – गोविंद रामकृष्ण पवार, उपशाखाप्रमुख – नवल माणिक पाटील, सचिव – गुलाब नथ्थु सयाजी, सदस्य – प्रकाश भिमराव पवार, सुशिल भालेराव पाटील, संदीप चुडामण पवार, देविदास वसंत पवार, बापु कौतिक महाजन, सोनु शामराव उठवाल, किशोर नामदेव पवार,

मयुर दत्तु पाटील, पंढरीनाथ शंकर पाटील, सुधाकर वासुदेव पवार, किरण सुरेश पवार, सतिष धोंडु पवार, चंद्रकांत भिकन पवार, अक्षय भिमराव बागुल, सुरेश हरि धोबी, अनिल मुरलीधर कोळी शाखा क्र.२ तामसवाडी न्यु प्लाॕट शाखाप्रमुख – अनिल मोतीलाल बिरारी, उपशाखाप्रमुख – सचिन रविंद्र भोई, सचिव – संजय युवराज कुमावत
युवासेना – शाखाप्रमुख – शाम सुनिल कुलकर्णी, उपशाखाप्रमुख – उदय बन्सिलाल पवार, सचिव – गणेश शामराव पवार, सदस्य- सतिलाल तुळशिराम सुतार, आकाश सुर्यवंशी, सागर मोरे, राकेश मोरे, वाल्मिक हेमराज बिरारी, कैलास बुधा भिल, गणेश वसंत महाजन, हेमराज सयाजी, शरद विलास पवार, किशोर रविंद्र पाटील, अरूण कैलास कोळी, ऋषिकेश गोपीचंद पाटील, अरूण शिवाजी पवार, अमोल साहेबराव कोळी, अनिल मोतीलाल बिरारी, उमेश बाळु पाटील, राहुल आनंदा धोबी, राहुल प्रकाश भोई, रूपेश संजय पवार, भाईदास बापु कोळी यांचेसह तामसवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

8 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago