महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५मे) : जागतिक थॅलेसेमिया दिना निमित्त जिल्हा रूग्णालय पुणे येथील DEIC विभाग ३ रा मजला येथे दिनांक ०७/५/२०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत एक दिवसीय विशेष शिबीर आयोजित करणेत आले आहे.
सदर शिबीर मध्ये रक्तरोग तज्ञ मार्फत थॅलेसेमिया रुग्णांची तपासणी, समुपदेशन व ऊपचार मोफत करणेत येणार आहे .समाजात मध्ये थॅलेसेमीया आजरा संबंधी जनजागृती , आरोग्य शिक्षण तसेच बाधीत मुलांमध्ये कौश्लय विकास क्रियाशीलता वाढी बाबतीत पालक व रूग्णांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी कृपया आपणांस विनंती की आपण आपले दैनिकात प्रसिद्धी देऊन जास्तीत लोकांना थॅसेसेमिया आजार जनजागृती करून शिबिरात सहभागी होणेकामी सहकार्य करावे ही विनंती.
अधिक माहिती करीता संपर्क:-
डॅा झानेश्वर ऊपासे भिषक तथा रक्तरोग तज्ञ जिल्हा रूग्णालय औंध पुणे मो. न ९२२४६४०८४५
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…