Google Ad
Editor Choice

जागतिक थॅलेसेमिया दिना निमित्त जिल्हा रूग्णालयात … एक दिवसीय विशेष शिबीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५मे) :  जागतिक थॅलेसेमिया दिना निमित्त जिल्हा रूग्णालय पुणे येथील DEIC विभाग ३ रा मजला येथे दिनांक ०७/५/२०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत एक दिवसीय विशेष शिबीर आयोजित करणेत आले आहे.

सदर शिबीर मध्ये रक्तरोग तज्ञ मार्फत थॅलेसेमिया रुग्णांची तपासणी, समुपदेशन व ऊपचार मोफत करणेत येणार आहे .समाजात मध्ये थॅलेसेमीया आजरा संबंधी जनजागृती , आरोग्य शिक्षण तसेच बाधीत मुलांमध्ये कौश्लय विकास क्रियाशीलता वाढी बाबतीत पालक व रूग्णांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी कृपया आपणांस विनंती की आपण आपले दैनिकात प्रसिद्धी देऊन जास्तीत लोकांना थॅसेसेमिया आजार जनजागृती करून शिबिरात सहभागी होणेकामी सहकार्य करावे ही विनंती.

Google Ad

अधिक माहिती करीता संपर्क:-

डॅा झानेश्वर ऊपासे भिषक तथा रक्तरोग तज्ञ जिल्हा रूग्णालय औंध पुणे मो. न ९२२४६४०८४५

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!