महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना (कोविड-19) या महामारीच्या दुस-या लाटांच्या संसग॔जन्य रोगाचा वाढता प्रादूर्भावामुळे शहरातील रूग्णांचे वाढते प्रमाण,सत्यस्थितीत लसीकरण केंद्राची संख्या कमी व अपुरा साठा त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील वाढता मॄत्यूदर लक्षात घेता तसेच केंद्रीय आरोग्य तज्ञांच्या मतानुसार, भविष्यात कोरोनाची येणारी तिसरी लाट भयंकर असून यावेळी लहान बालकांना या लाटेचा जास्त संसग॓ होण्याची शक्यता असल्याने लहान बालकांना कोरोना या रोगाचा संसग॔ झाल्यास त्यांच्या उपचाराची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आतापर्यंत मोठ्या तसेच प्रौढ व्यक्तीसाठी रूग्णालय उपलब्ध आहेत.परंतु पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत लहान बालकांकरीता स्वतंत्र कोरोना (कोविड-19)रूग्णालय नसल्याने अशा रुग्णालयाची निर्मिती करून त्याकरीता बालरोग तज्ञांची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. त्याबाबतचे योग्य ते नियोजन करण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सन्मानीय आयुक्त राजेश पाटील यांना प्रत्यक्ष भेटून पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वीकॄत नगरसेवक अनिकेत राजेंद्र काटे यांनी आयुक्तांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मे ) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…