Categories: Editor Choice

Baramati : वसुली करायला बसलोय का ? … नको ती कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोखठोक अंदाज

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जुलै) : राज्यात 100 कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाची खुर्ची गमवावी लागल्यानंतर ‘वसुली’ प्रकरणाची राज्यासह देशभरातही चांगली चर्चा रंगली.

या प्रकरणात पोलिस निरीक्षकासह बरेच जण गोत्यातही आले आहेत. अडकलेले पैसे अडकल्याचा व ते मिळवून देण्याची दाद मागणाऱ्या एका नागरिकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास रोखठोक शैलीत हटकण्याचा प्रकार बारामती येथील जनता दरबारात घडला. एका ठिकाणी पैसे अडकले असल्याची तक्रार घेऊन येणाऱ्यास पवारांनी ‘मी काय वसुली करायला बसलोय् का?’ असा थेट सवालच केला.

जनता दरबारात अजित दादा बारामतीमधील लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करत असतात. एका बहाद्दराने त्यांच्याकडे चक्क एका व्यक्तीकडे अडकलेले पैसे वसुली करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली, ज्याचा त्यांनी नंतर चांगलाच समाचार घेतला.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

16 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

23 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago