महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड मधील उद्योजक व वाकड भागातील सामाजिक , सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील उभरते नेतृत्व असलेले संतोष गुलाबराव कलाटे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्य पदी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्ष कार्य वाढविण्याकरिता व त्यांच्या समाजकारण व पक्षाकरिता केलेल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सदर नियुक्ती प्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समितीचे मा.अध्यक्ष विलास मडीगेरी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…