नॅशनल सोशालिस्ट पार्टी , NSP ( U ) सलग्न ” , ” अधिकार व पत्रकार संरक्षण समिती , ” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ‘ पदी श्री.तुळशीराम जांभूळक यांची नियुक्ती

महाराष्ट्र 14 न्यूज : “केंद्रीय निवडणूक आयोग मान्यताप्राप्त पक्ष ” नॅशनल सोशालिस्ट पार्टी ” , NSP ( U ) सलग्न” , “अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड श्री. तुळशीराम जांभूळकर यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष – मा.
अभिजित आपटे यांच्या आदेशानुसार राज्य कोर कमिटीच्या ठरावा नुसार एकमताने करण्यात आले आहे.

या नियुक्ती बद्दल माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अभिजित आपटे साहेब, नवनियुक्त ” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ” पदी निवड श्री. तुळशीराम जांभुळकर यांची , माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष- मा. अभिजित आपटे सर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष – मा. दिपक कांबळे सर व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख – मा. कमलेश शेवाळे सर ” नॅशनल सोशालिस्ट पार्टी , NSP ( U ) सलग्न” , “अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, कोर कमिटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री. तुळशीराम जांभुळकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत नियुक्तीचा ठराव केल्यामुळे राज्य कोर कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष- अभिजित आपटे, विशेष आभार मानले आहे.

मूळ गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी / मोर. निवासी श्री. तुळशीराम जांभुळकर हे गेल्या 30 वर्षा पासून चंद्रपूर येथे राहत असून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते *इंडिया 24 न्यूज चैनल* चे *मुख्य संपादक* पदावर रुजू आहेत. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच *”रितीत ग्लोबल इंडिया मार्केटिंग’* कंपनीचे डायरेक्टर पदावर रुजू आहेत. त्यांनी आजवर अनेक क्षेत्रात कामगिरी केल्या आहेत . पत्रकारितेत त्यांना विशेष यश मिळाले आहे. ” नॅशनल सोशालिस्ट पार्टी , NSP ( U ) सलग्न” , “अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती झाल्याने इंडिया 24 न्यूज चॅनल चे श्री. राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक , ताराचंद नगराळे संपादक

खाजा सर- उपसंपादक, तेलंगणा स्टेट अँड चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी – करण कोलुगुरी , उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर – रोशन ढाकणे सर , अरुण मादसवार – विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर, किरण घाटे – स्पेशल रिपोर्टर चंद्रपुर, विशेष तालुका प्रतिनिधी बल्लारपूर – राकेश कांबळे सर, मयूर सोनेकर – विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर, राजेंद्र गेडाम – तालुका प्रतिनिधी चंद्रपूर, पारीश मेश्राम -बल्लारपूर तालुका प्रतिनिधी, राजेश गेडाम- शहर प्रतिनिधी चंद्रपूर, सत्यशीला जांगडे मॅडम- ग्रामीण प्रतिनिधी , नितीन रामटेके – गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी, के टी रामपुरे- शहर प्रतिनिधी वरोरा, आत्माराम काळे पुणे जिल्हा प्रतिनिधी,त्यांचा सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

1 day ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

3 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

6 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago