Bhuvneshwer : शनि शिंगणापूरला एक कोटीचे दान देणाऱ्या आरोग्य मंत्र्याला पोलिसानेच घातल्या गोळ्या … कारमधून उतरताच हल्ला; प्रकृती चिंताजनक

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जानेवारी) : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथे…

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात यावी याकरिता भाजपला चिंचवड मध्ये या पक्षाची होणार मोठी मदत

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जानेवारी) : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुण्यात दोन महत्वाच्या पोट निवडणूका होणार असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच…

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त … मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी २९ जानेवारी ला भंडारा डोंगराला भेट देणार

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जानेवारी) : जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त (वसंत पंचमी) श्रीराम कथा वाचक मुरारी बापू यांचे…

नवी सांगवीत बंगाली बांधवाकडून सरस्वती मातेचे पूजन … वसंत पंचमी निमित्त ज्ञानदेवी असलेल्या माता सरस्वतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जानेवारी) : नवी सांगवीतील बंगाली बांधवाकडून सरस्वती मातेचे पूजन करत वसंत पंचमी निमित्त ज्ञानदेवी असलेल्या माता…

श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गगुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ-नाणीजधाम (महाराष्ट्र) यांचा … ०४ व०५ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरात समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जानेवारी) : अंधश्रध्दा निर्मुलन उपक्रमांतर्गत, अनंत श्री विभूषित जगद्गगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गगुरु रामानंदाचार्य दक्षिण…

परीक्षा पे चर्चा ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ यांच्या कार्यक्रमात नवी सांगवीतील न्यू मिलेनियम स्कूल च्या विद्यार्थ्यांचा सहभाग…

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जानेवारी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेच्या…

कॉन्सन्ट्रिक्स कंपनीकडून शितोळे शाळेचा कायापालट … मा. निश्चल अगरवाल

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जानेवारी) :-कॉन्सन्ट्रिक्स कंपनीकडून शाळेला लागेल ती मदत केली जाईल, कंपनी सतत अशा अनेक स्लममधील शाळांना सीएसआर निधीच्या…

12वी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार … अशा पद्धतीने डाउनलोड करा हॉल तिकीट

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जानेवारी) : 12वी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार... ✍️ बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची…

महाराष्ट्राचा ५६वा वार्षिक निरंकारी संत समागम औरंगाबाद मध्ये होणार संपन्न… पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून हजारो भाविक उपस्थित…

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २७ जानेवारी, २०२३) : महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तारखा जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे…

सांगवीतील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विभाग शाळेत प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोशात साजरे

3 years ago

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जानेवारी) : दिनांक २६ जानेवारी मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विभाग सांगवी ७४ वा प्रजासत्ताक दिन व…