Google Ad
Editor Choice

रेणुका सचिन जाधव यांनी भंगार झालेल्या ऑटो रिक्षा उचलवयास लावल्याने सर्व स्थानिक रहिवाशांनी त्यांचे मानले आभार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : नालासोपारा मनपा प्रभाग क्रमांक ३१ येथील अल्कापुरी स्थित जे.बी.एस. गल्ली येथिल भंग्गार झालेल्या ऑटो रिक्षामध्ये तेथील काही मुले नशेली पदार्थ सेवन करायचे अशी स्थानिकांची तक्रार होती, त्यामुळे तेथिल स्थानिक नागरिकांना त्रास होत होता ही बाब नागरिकांनी रेणुका सचिन जाधव (बहुजन विकास आघाडी आचोले विभाग महिला उपसचिव) यांना सांगितली रेणुका जाधव यांनी लागलीच या गोष्टीची दखल घेऊन कारवाई करण्याची ग्वाही दिली.

दिनांक १२/०१/२०२३ रोजी आमदार मा. हितेंद्रजी (आप्पा) ठाकूर व क्षितिज (दादा) ठाकूर, मा. महापौर रुपेश जाधव, मा. उपमहापौर उमेश नाईक, मा. सभापती निलेश देशमुख व मा. नगरसेवक चंद्रकांत गोरिविले यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका सचिन जाधव (बहुजन विकास आघाडी आचोले विभाग महिला उपसचिव) यांनी प्रभाग क्रमांक ३१ येथील अल्कापुरी स्थित जे.बी.एस. गल्ली येथिल भंग्गार झालेल्या ऑटो रिक्षावर कायदेशीर कारवाई करून सदरचा भाग जेसीबीच्या सहाय्याने साफ केला. त्यामुळे सर्व स्थानिक रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!