Google Ad
Uncategorized

पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक हरल्यानंतर अजित पवार यांच्या मनात ‘ही’ खंत; भरसभेत बोलून दाखवलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७मार्च) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. कसब्याची जागा जिंकली त्यावर आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जिंकली त्यावर भाष्य केलंय.

याआधी कसब्याची निवडणूक हरली तेव्हा कार्यकर्ते म्हणाले होते, आम्ही जोमाने पुढे जाऊ. मग डबल जोमाने पुढे गेलो. कसब्याची निवडणूक जिंकली मात्र हुरळून जाऊ नका, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी- चिंचवडमध्ये आम्ही सांगड घालायला कमी पडलो. पण आता सर्वांनी मानसिकता करा, एकमेकांचं काम करा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!